IMPIMP

Bank of India Recruitment 2021 | बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या

by nagesh
Bank of India Recruitment 2021 | recruitment of various posts started in bank of india know about it

सरकारसत्ता ऑनलाइन  – Bank of India Recruitment 2021 | भारतातील एक मोठी असणारी बॅंक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India) लवकरच भरती (Bank of India Recruitment 2021) घेण्यात येणार आहे. बॅंकेत नोकरी शोधत असणा-या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. बॅंक ऑफ इंडियाने इंदूर झोनमध्ये कृषी, वित्त व वित्तीय समावेशन विभाग अंतर्गत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) बरवानी आणि धरकरिता विविध सहाय्यक कर्मचारी भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पदे – एकूण जागा – 6

– फॅकल्टी,

– ऑफिस असिस्टंट,

– अटेंडेंट

– वॉचमन

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– फॅकल्टी – बॅचलर पदवी. डिप्लोमा इन व्होकेशनल कोर्स आवश्‍यक. एमएस ऑफिस आणि इंटरनेट चालवण्यास सक्षम. हाऊस फॅकल्टी किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून 2 वर्षांचा अनुभव.

– ऑफिस असिस्टंट – बॅचलर पदवी आणि संगणकाचे ज्ञान. एमएस ऑफिस, टॅली आणि इंटरनेट चालवण्यास सक्षम. स्थानिक भाषेची माहिती.

– अटेंडंट : किमान 10 वी पास.

– वॉचमन : किमान 8 वी पास.

वयाची अट –

– फॅकल्टी, – 25 वर्षे ते 63 वर्षे.

– ऑफिस असिस्टंट – 18 वर्षे ते 43 वर्षे.

– अटेंडेंट – 18 ते 63 वर्षे.

– वॉचमन – 18 वर्षे ते 63 वर्षे.

सविस्तर माहितीसाठी – bankofindia.co.in

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्‍टोबर 2021

अर्ज करण्यासाठी पत्ता – झोनल मॅनेजर, बॅंक ऑफ इंडिया, कृषी वित्त आणि वित्तीय समावेशन विभाग, 9 आरसी स्कीम क्र. 134, एमआर 10 बायपासजवळ, इंदूर -452010 या पत्त्यावर जमा करा.

Web Title : Bank of India Recruitment 2021 | recruitment of various posts started in bank of india know about it

हे देखील वाचा :

Pune News | अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ 2’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा

Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

Pune Crime | बेकायदा सावकारी करणाऱ्या खासगी व्यवसायिकास अटक; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Related Posts