IMPIMP

EPFO | ‘पीएफ’च्या खातेधारकांनी व्हावे सावध, 4 दिवसात केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

by nagesh
EPFO | epfo interest on pf may come on 30 june finance ministry provident fund interest on pf

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  EPFO | ईपीएफओच्या (EPFO) निर्देशानुसार, जर तुमचा PF कापला जात असेल तर एक महत्वाचे काम 31 ऑगस्टपर्यंत आवश्यक करावे. हे काम आहे पीएफ खात्यासोबत मिळणार्‍या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजे UAN आधारसोबत लिंक करणे.

जर 31 ऑगस्टपर्यंत पीएफ खातेधारकांनी असे केले नाही तर तुमची कंपनी ईपीएफ खात्यात आपले मासिक योगदान करू शकणार नाही.
कर्मचार्‍याला केवळ आपलाच शेयर खात्यात दिसेल.
सोबतच कर्मचार्‍याला सुद्धा आपला प्रोव्हिडंट फंड काढताना अडचणी येतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कामगार मंत्रालयाने हा नवीन नियम लागू करण्यासाठी कोड ऑफ सोशल सिक्युरिटी 2020 चे सेक्शन 142 मध्ये सुधारणा केली आहे.

या सेक्शनमध्ये कोडच्या अंतर्गत लाभ प्राप्त करणे आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबरच्या माध्यमातून एखादा कर्मचारी किंवा असंघटित कर्मचारी किंवा इतर व्यक्तीची ओळख पडटवण्याची तरतूद आहे.

ईपीएफओने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत कर्मचार्‍यांचे पीएफ अकाऊंट आधार नंबरसोबत जोडणे कंपनीची जबाबदारी आहे.
ईपीएफओने सोबतच आधार व्हेरिफाईड यूएएनसोबत इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न म्हणजे ECR फाइल करण्याची तारीख सुद्धा 1 सप्टेंबरपर्यंत पुढे वाढवली आहे.

Web Title : EPFO | pf account holders should be careful if work not done 4 days

हे देखील वाचा :

Pension | फक्त 55 रुपये खर्च करून व्हाल मालामाल, दर महिना मिळेल 3000 रुपयांची पेन्शन; तात्काळ करा रजिस्ट्रेशन

Income Tax Return | ITR न भरल्याने तुम्हाला द्यावा लागतोय जास्त TDS? मग जाणून घ्या ही समस्या कशी सोडवावी?

Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस कोसळणार; 11 जिल्ह्यांना Alert

Related Posts