IMPIMP

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

by bali123
tokyo olympic 2020 indias first medal athletics olympics neeraj chopra wins javelin throw gold

टोकियो : वृत्तसंस्था Tokyo Olympic 2020 | भारताचा (India) भालाफेक स्पर्धेतला स्टार खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धत बाजी मारली आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्ण पदक (Gold medal) पटकावलं आहे. आज शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) अशी झुंज होती. या झुंजीत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सोनेरी यश मिळवले आहे. या यशामुळे (Tokyo Olympic 2020) सर्व भारतीय त्याचे कौतुक करत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताने गोल्ड मेडल जिंकलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या स्टार खेळाडू नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकल आहे. दरम्यान, यावर्षी मार्च महिन्यात पुनरागमन करताना नीरजने इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 88.07 मीटर भाला फेकत स्वतःचाच नॅशनल रेकॉर्ड तोडला होता. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या निवड चाचणीत नीरजने 87.86 मीटर भालाफेक केला होता. दरम्यान, ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्यासाठी 85 मीटर भालाफेक करणं आवश्यक होतं. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदकावर (Gold medal) आपलं नाव कोरलं आहे.

Web Title : tokyo olympic 2020 indias first medal athletics olympics neeraj chopra wins javelin throw gold

हे देखील वाचा :

Pune Metro | ‘पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ कोणाच्याही हस्ते होऊ द्या, उद्घाटन PM मोदींच्या हस्तेच होणार’

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार? अजित पवार अन् उध्दव ठाकरे यांच्या चर्चा; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘ग्रीन’ सिग्नल

Pune Corporation | शहरात बेकायदेशीर ‘ओव्हरहेड’ व ‘अंडरग्राउंड’ केबल टाकल्याचा PMC ला ‘साक्षात्कार’ ! ‘परवानगी’ दिलेल्या केबल्सची एकत्रित माहितीच प्रशासनाकडे नाही; ‘एजन्सी’ च्या माध्यमातून ‘केबल झोल’?

Related Posts