IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 86 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Updates | Comfort! 7410 patients 'corona free' in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता  ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. आज (शनिवार) पुणे शहरातील कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 86 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 81 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 05 हजार 866 इतके कोरोना बाधित रुग्ण
(Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 923 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू (Pune Corona) झाला आहे.
यामध्ये शहरातील एक रुग्ण असून पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9094 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 849 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 849 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 93 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4719 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 86 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rajasthan Cabinet Reshuffle | गहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

SBI Alert | ‘या’ पैकी कोणताही नंबर करू नका शेयर, अन्यथा संकटात सापडाल, जाणून घ्या

Related Posts