IMPIMP

Gold Price Today | पुन्हा कमी झाले सोन्याचे दर, चांदीची किंमत वाढली; जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold silver jewelry rate price latest update 27th september know latest rate indian sarafa market today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात (Gold Price Today) केवळ एका दिवसाच्या तेजीनंतर आज म्हणजे 14 सप्टेंबर 2021 ला पुन्हा घसरण नोंदली गेली आहे. यामुळे सोन्याचा दर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली कायम आहे. तर, चांदीच्या किमतीत (Silver) आज किरकोळ तेजी नोंदली गेली आहे. यानंतर सुद्धा चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा सोन्यात घसरण
मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,924 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 61,838 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचे दर कमी झाले. तर चांदीमध्ये विशेष बदल झाला नाही.

सोन्याचे आजचे नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 36 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ घसरण नोंदली गेली. राष्ट्रीय राजधानीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर आज 45,888 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

सोने आजही 10,312 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त
या आधारावर सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 10,312 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होऊन 1,788 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

चांदीचे आजचे नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत आज किरकोळ उसळी नोंदली गेली. यानंतर सुद्धा चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली कायम आहे. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर अवघ्या 73 रुपयांच्या तेजीसह 61,911 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 23.68 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्यात का झाली घसरण
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
आज सकाळी फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाने डॉलरच्या तुलनेत 7 पैशांच्या मजबूतीसह 73.61 वर व्यवहाराची सुरुवात केली.
रुपयात आलेल्या या मजबुतीमुळे सुद्धा सोन्याच्या दरात घसरणी नोंदली गेली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Gold Price Today | gold price today gold declines marginally but silver gains check update prices

हे देखील वाचा :

Pune Crime | संतापजनक ! डिलीव्हरी बॉयची तरुणीवर अश्लील शेरेबाजी, KISS घेण्याचा प्रयत्न

Keto Diet | वजन कमी करणारा हा आहार वाढवतोय ‘कॅन्सर’ आणि हृदयाच्या आजारांचा धोका, जाणून घ्या

AIIMS Nagpur Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! AIIMS नागपूरमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, पगार 67 हजार रुपये

Related Posts