IMPIMP

Gold Silver Price Today | खुशखबर ! 8 महिन्यांतील सर्वात कमी दर ! सोनं 550 तर चांदीच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, जाणून घ्या

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 24 december 2021 aaj che sonyache ani chandi che dar

सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसतो. मागील चार दिवसांपासून सोन्याच्या किंंमतीत घट झाल्याची पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे आजही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या भावात शुक्रवारी तब्बल 2000 रुपयांची घसरण झाली तर, सोन्याच्या दरात 550 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या सोन्याची किंमत 47300 रुपये पर्यंत पोहचली आहे. आणि चांदीची किंंमत 62500 वर स्थिर आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागील दोन आठवड्यापुर्वी सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) किरकोळ वाढ होत होती. मात्र सध्या गेल्या चार ते पाच दिवसापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत किरकोळ वाढ होताना दिसत आहे. पंरतु, शुक्रवारी मोठ्या पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापुर्वी चांदीचा भाव 66 हजार इतका होता. सध्या तो भाव 62 पर्यत आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची मागणी कमी झाल्याने व भारतीय शेअर बाजारातील वाढीचा परिणाम होऊन सोने-चांदीच्या किंमतीत घट झाल्याने म्हटले जात आहे.

दरम्यान, 9 जानेवारी रोजी चांदीच्या दरात एकाच दिवसात 5 हजार 800 रुपयांची घसरण होऊन ती 64500 रुपयांवर आली होती. त्यानंतर 2 दिवसांत 11 जानेवारी रोजी पुन्हा चांदीत 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन ती 63000 रुपये प्रति किलोवर पोहचली होती. दरम्यानच्या काळात चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

आजचा सोन्या-चांदीचा भाव –

सोन्याचा दर – 47300 रुपये

चांदीचा दर – 62500 रुपये

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Gold Silver Price Today | Good news! Lowest rate in 8 months! Gold is down by Rs 550 and silver by Rs 2,000

हे देखील वाचा :

Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली, जाणून घ्या काय आहे नवीन ‘डेडलाईन’

Pune Crime | हप्ता न दिल्याने ‘बिल्डर’ला मारहाण करुन टोळक्याने लुटले; कारची केली तोडफोड करणार्‍या चॉकलेट शिंदेसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Pune Division Deputy Collectors Transfer | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Related Posts