IMPIMP

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात पिस्तुल नाचवत मयत गुंड ‘भावेश’च्या बिर्थडेचं ‘सेलिब्रेशन’

by nagesh
Pune Crime | Fatal attack on a young man from an old dispute, both arrested

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune Crime | गुंड भावेश कांबळे (Gangster Bhavesh Kamble) याचा खुन (Murder) झालेला असतानाही त्याचा वाढदिवस साजरा करताना हातात गावठी पिस्तुल ( desi pistol ) घेऊन कांबळेच्या नावाने घोषणा देणार्‍या गुंडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ( Pune Police Crime Branch) युनिट २ ने जेरबंद (Pune Crime) केले. अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर Akshay alias Prasad Kanitkar  (रा. बिबवेवाडी) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी (Police) गावठी पिस्तुल आणि काडतुस असा २५ हजारांचा माल जप्त केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भावेश कांबळे (Bhavesh Kamble) याचा खुन (Murder) झाला आहे असे असताना बिबवेवाडी
(Bibwewadi) येथे ७ जुलै रोजी त्याच्या घरासमोर १० ते १५ जणांना जमवून कानिटकर याने गावठी
पिस्तुल घेऊन कांबळे याच्या नावाने घोषणा देऊन केक कापला व परिसरात दहशत पसरविली होती.

गुन्हे शाखेच्या (Crime Branch) युनिट २ च्या सहायक निरीक्षक वैशाली भोसले, (Assistant Inspector
Vaishali Bhosale) हवालदार जाधव, शेख, तारु, चोरमोले, मदने हे गस्त घालत असताना त्यांना अक्षय कानिटकर हा पिस्तुलासह बिबवेवाडीतील दत्त मंदिराजवळ थांबल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसानी अक्षय कानिटकर याला पकडून त्याच्याकडील पिस्तुल व काडतुस जप्त केले. त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी त्याला बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title : Pune Crime | crime branch arrest criminal

हे देखील वाचा :

EPFO अकाऊंटमध्ये झाली चूक, तर दुरूस्त करू शकता; जाणून घ्या सोपी पद्धत

Pune Crime | कारमध्ये गावठी दारुचा बेकायदा साठा, महिलेसह दोघांना अटक

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

IAF Recruitment 2021 | ‘या’ उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय हवाई दलात होणार भरती

Related Posts