IMPIMP

Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना

by nagesh
Pune Crime | A 27 year old girl was raped in Kondhwa, Pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरासमोर राहणार्‍या अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

वारजे येथील रामनगरमध्ये (Ramnagar, Warje Malwadi) शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police) तेथे राहणार्‍या एका 28 वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे.

याप्रकरणी या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध (physical relation) करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. पोलिसांनी तातडीने या नराधमाला अटक (Pune Crime) केली आहे.

Web Title :- Attempted rape of a four-year-old girl; Incident at Ramnagar of Warje Malwadi

हे देखील वाचा :

Mumbai Crime | मुंबईतील जोगेश्वरीमधून एक दहशतवादी अटकेत

Pune Police Combing Operation | गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 13 कोयते, 2 तलवार जप्त

Multibagger Stocks | 7.13 रुपयांचा स्टॉक झाला 718 रुपयांचा, 1 लाखाचे झाले 10 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Ration Card | खुशखबर ! आता रेशन कार्डसंबंधीत ‘या’ मोठ्या सेवा मिळताहेत ऑनलाइन, जाणून घ्या काय करावे लागेल?

BJP vs Shivsena | ‘सामना’तून अमित शहांसह भाजप नेत्यांवर टीकेचे बाण ! … तर भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकीत ‘पराभूत’

Pune Crime | ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’ ! चोरट्यांचा शहरात वाढला उच्छाद, अवघ्या पाऊण तासात चोरी

Pune Crime | जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी पळविला मोबाईल

PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर ‘इथं’ करा तक्रार; ‘इतक्या’ दिवसात निघेल मार्ग

Related Posts