IMPIMP

Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, याच्या सेवनाने होतात ‘हे’ 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

by nagesh
Body Detoxification Food | jaggery can detox your body know its other health and nutrition benefits

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – गुळाचे (Jaggery) सेवन आरोग्यासाठी खूप लाभदायक असून यातील प्रोटीन (Protein), व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12), कॅल्शियम (Calcium) आणि लोहासारखे पोषक घटक आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात. गुळात फॅटचे प्रमाण खूप कमी असल्याने याच्या सेवनाने वजन कमी होते. दिवसातून एकदा गूळ सेवन केल्यास शरीर डिटॉक्स (Body Detoxification Food) होते. रात्री जेवणानंतर गुळ खाल्ल्यास पचनक्रिया (Digestion) सुधारते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. गुळ हा उष्ण असल्याने तो थंडीत लाभदायक ठरतो. याचे फायदे जाणून (Body Detoxification Food) घेवूयात…

गुळाच्या सेवनाचे हे आहेत 5 फायदे (Benefits Of Jaggery)

1. लिव्हर (Liver) :
गुळाचा छोटा तुकडा खाल्ल्यानंतर लिव्हर स्वच्छ होते. पचनक्रिया सुरळीत राहते. शरीराला पूर्ण पोषण मिळाल्याने शरीर निरोगी राहते.

2. चमकदार त्वचा (Glowing skin) :
गूळ खाल्ल्याने शरीराचे आरोग्य तर चांगले राहते. त्वचाही चमकदार होते. गुळातील आयर्न (Iron) आणि फोलेट अ‍ॅसिड (Folate Acid) त्वचेच्या पेशींमध्ये रक्ताभिसरण (Blood Circulation) वाढवतात, त्यामुळे त्वचा सुधारते. तुम्ही तरुण आणि सुंदर दिसता. (Body Detoxification Food)

3. बद्धकोष्ठतेवर (Constipation) लाभदायक :
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास गुळाचे सेवन करा. गूळ पाचक एंझाइम (Digestive Enzymes) सक्रिय करतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.

4. मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढते :
गूळ हा एक नैसर्गिक शरीर शुद्ध करणारा पदार्थ मानला जातो. जेवणानंतर दररोज गुळ सेवन केल्यास आरोग्य सुधारते. गूळ मेटाबॉलिज्म वाढवतो. वजन कमी होते. गुळातील पोटॅशियम मेटाबॉलिज्म (Potassium Metabolism) सुधारते.

5. अ‍ॅनिमियावर (Anemia) :
गूळ हा आयर्नचा उत्कृष्ट स्रोत असल्याने अशक्तपणा (Weakness) दूर होतो. रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी, खाल्ल्यानंतर गुळाचा तुकडा सेवन करा. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन (Hemoglobin) खूप वेगाने वाढेल आणि अशक्तपणा टाळता येईल.

Web Title :- Body Detoxification Food | jaggery can detox your body know its other health and nutrition benefits

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

EPFO | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! ‘ईपीएफओ’कडून आता बेरोजगारांना संधी; तात्काळ करा नोंदणी, जाणून घ्या

7th Pay Commission | DA Arrear बाबत मिळाली ‘ही’ मोठी माहिती, जाणून घ्या कोणत्या दिवशी मोदी सरकार ट्रान्सफर करणार 2 लाख रुपये?

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं

Related Posts