IMPIMP

Coronavirus | अलर्ट ! मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका? जाणून घ्या कशाप्रकारे करावा त्यांचा व्हायरसपासून बचाव

by nagesh
Coronavirus in Maharashtra | corona patients are rise people are not following rules maharashtra heading towards lockdown minister nawab malik

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट सुरू असतानाच तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेबाबत (third wave) अलर्ट केले आहे (experts have alerted). यामध्ये छोट्या मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. परंतु इतके सांगूनही लोक निष्काळजीपणा करताना दिसत आहेत, जे सर्वांसाठी मोठे संकट बनू शकते. अशावेळी आवश्यकता आहे की आपण स्वताहून आपल्या मुलांना व्हायरस (Coronavirus) पासून वाचवले (protect your children) पाहिजे. याबाबत जाणून घेवूयात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दिसू शकतात ही लक्षणे :-

-डोकेदुखी

-सर्दी

-खोकला

-हलका किंवा जास्त ताप

-घशात खवखव किंवा वेदना

-नाक वाहणे

-नाकाची वेदना

-शरीरात वेदना इत्यादी

असा करा बचाव :

मास्क घाला

घराच्या बाहेर जाताना मुलांना मास्क घाला. घरात येणार्‍या बाहेरील व्यक्तीला भेटत असाल तरी मास्क घाला. मास्कची स्वच्छता राखा.

घरातून बाहेर जाऊ देऊ नका

मुलांना बाहेर जाऊ देऊ नका. गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका.

बाहेरून येताच मुलांना भेटू नका

बाहेरून आल्यानंतर कुठेही स्पर्श करू नका, मुलांना भेटू नका.

जागरूक करा

मुलांना मास्क, सामाजिक अंतर, लोकांना कसे भेटावे, हात मिळवू नये इत्यादी गोष्टींसह कोविड-19 च्या नियमांबाबत सांगा.

Web Title : coronavirus update follow these measures to protect children from the third wave of coronavirus

हे देखील वाचा :

Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा मिळणार?; पुणे पालिकेनं राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, राजेश टोपे, सचिव कुंटे यांच्यात बैठक

Sangli Crime | ओढणीने गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना

Pune Crime | जीवधन किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या उच्चशिक्षीत तरुणीचा पाय घसरून मृत्यू

Related Posts