IMPIMP

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपाधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. भारतीय पोलिस सेवेतील 6 पोलिस अधिकार्‍याच्या (Maharashtra IPS Transfer ) पदोन्नतीने पदास्थापना करण्यात आल्या आहेत.

आयपीएस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याची पदस्थापना आणि पदोन्नतीनंतरची पदस्थापना पुढील प्रमाणे –

अनुराग जैन (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, लातूर)

बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)

गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)

श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलिस अधीक्षक, परभगणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)

अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, चंद्रपुर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)

Web Titel :- Maharashtra IPS Transfer | Promotion of 6 IPS officers in the state

हे देखील वाचा :

Pune NCP | पालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करणाऱ्या नगरसेवक अ‍ॅड.. भय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड

Pune Police | आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई नीलम राणेंविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

Anti Corruption Pune | लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू

Kirit Somaiya | ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

Related Posts