IMPIMP

Money | जर तुमच्याकडे सुद्धा आहे Airtel चे सिम तर मिळेल 4 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

by bali123
airtel smart recharge plan data call sms all that it offers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Money | जर तुमच्याकडे सुद्धा एयरटेल (Airtel) चे सिम आहे तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, कंपनी रिचार्ज प्लानवर थेट 4 लाख रुपयांचा (Money) फायदा देत आहे. हा फायदा 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर मिळत आहे. जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा फायदा घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो. परंतु काही कंपन्या किंवा सरकारी योजना तुम्हाला जीवन किंवा आरोग्य विमा मोफत देतात. याबाबत जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Airtel देत आहे 4 लाखाचा टर्म लाइफ इन्श्युरन्स

एयरटेल 279 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानवर 4 लाख रुपयांचा टर्म लाईफ इन्शुरन्स मिळत आहे. तर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा लाईफ इन्श्युरन्स देत आहे.

जनधन अकाऊंटवर विमा

जनधन योजनेच्या बँक खात्यावर मिळणार्‍या रूपे डेबिट कार्डवर 30 हजार रुपयांचा जीवन विमा आणि दोन लाख रुपयांचा व्यक्तिगत अपघात विमा कव्हर मिळते.

PNB देते फ्री अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स

पंजाब नॅशनल बँक RuPay Platinum Debit Card वर 2 लाख रुपयांचा फ्री अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स देत आहे.

EPFO देते 7 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर

EPFO मेंबर्सला एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत नॉमिनीला कमाल 7 लाख रुपये इन्श्युरन्स कव्हर देते.

LPG वर 50 लाख रुपयांचा विमा

LPG कनेक्शनसोबत ग्राहकाला पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर मिळतो. 50 लाख रुपयांपर्यंत हा विमा LPG सिलेंडरमधून गॅस लीकेज किंवा ब्लास्टमुळे दुर्घटनेच्या स्थितीत आर्थिक मदत देतो.

Web Title : money | airtel give 4 lakh rupees benefits with 2 recharge plan and many schemes

हे देखील वाचा :

Crime News | कलयुग ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घेतली अग्निपरीक्षा, हातावर जाळला कापूर विश्वास न बसल्याने पाजले विष

Sawan Somvar | महादेवाची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानाचं महत्व काय? जाणून घ्या महत्व

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

Related Posts