IMPIMP

NCRB | ऑनलाइन फसवणुकीत देशात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Two and a half lakh rupees missing from bank account without sharing any information, type in Pimpri Chinchwad

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  NCRB | नोटबंदी आणि त्यानंतर कोरोना संकट यामुळे डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तर सर्व काही ऑनलाइन सुरु झाले आहे. याचाच फायदा घेत सायबर चोरटयांनी विविध पद्धतीने पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने national crime records bureau (NCRB ) दिलेल्या माहितीनुसार सायबर क्राईमचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एनसीआरबीच्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळण्याचे आहेत. २०२० मध्ये महाराष्ट्रात ५ हजार ४९६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सायबर क्राईमचे उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक प्रमाण असून, गतवर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२० मधील सायबर क्राईम

– ऑनलाईन बँकिंग फसवणूक- ४,०४७

– ओटीपीद्वारा फसवणूक -१,०९३

– क्रेडिट/डेबिट कार्डद्वारा फसवणूक- १,१९४

– एटीएमशी संदर्भातील गुन्हे- २,१६०

– महिला, बालकांसंबंधी गुन्हे- ९७२

Web Title : NCRB | maharashtra ranks third online money laundering

हे देखील वाचा :

Earn Money | 1 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 60 लाखापर्यंत होईल नफा; जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

Pune Swimming Pool | पुण्यातील जलतरण तलाव खुले, पण… – अजित पवार (व्हिडीओ)

Devendra Fadnavis | ‘… म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली’, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपची युती होणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

Related Posts