IMPIMP

NTPC Recruitment 2021 | NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 71 हजार रुपये

by nagesh
NTPC Recruitment 2021 | recruitment for 21 posts in national thermal power corporation limited

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (NTPC) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. NTPC कडून कार्यकारी आणि वरिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना NTPC नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याकरिता NTPC च्या अधिकृत वेबसाइटवर (ntpc.co.in) सविस्तर माहिती दिली आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पदे :


कार्यकारी पद – 19
वरिष्ठ कार्यकारी – 3

पदानुसार शैक्षणिक पात्रता –

NTPC मधील पदांसाठी कमीतकमी 60 टक्के गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असणे आवश्यक.

> BE / BTech अभियांत्रिकीसाठी कार्यकारी (सल्लागार) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असणे आवश्यक.

> प्रोजेक्ट मॉनिटरिंगसाठी एक्झिक्युटिव्ह (सल्लागार) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयांत BE / B.Tech आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट व MBA आवश्यक.

> कार्यकारी (व्यवसाय विश्लेषक) – किमान 60 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यवसाय विश्लेषणमध्ये मास्टर्स असणे आवश्यक.

> वरिष्ठ कार्यकारी (सोलर) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक.

> (कंपनी सचिव) वरिष्ठ कार्यकारी  – ICSI चे सदस्य असणे आवश्यक आहे.

> वरिष्ठ कार्यकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर डिप्लोमा इन कम्युनिकेशन अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट/ पब्लिक रिलेशन्स/ मास कम्युनिकेशन/ जर्नालिझम मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी प्राप्त असणे आवश्यक. कार्यकारी (क्लीन टेक्नोलॉजी) – कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी/टेक्नोलॉजी पदवी व किमान 60 टक्के गुणांसह M.Tech/Ph.D लाही प्राधान्य.

वेतन : 71,000 /-

अधिकृत वेबसाइट : ntpc.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑगस्ट 2021

Web Title :- NTPC Recruitment 2021 | recruitment for 21 posts in national thermal power corporation limited

हे देखील वाचा :

Pune Corona Restriction | ‘पालकमंत्री एक, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच बोलतात’

Pune News | आंबेगाव पठारमध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्प उभारण्यासाठी 2 कोटी रुपये निधी ! नगरसेविका वर्षा तापकीर यांचा पुढाकार

Sangli Crime | आईनेच घेतला 2 वर्षाच्या चिमुकलीचा जीव, सांगलीतील धक्कादायक घटना

Related Posts