IMPIMP

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! या पध्दतीनं मिळेल एक लाख रुपयांचा लाभ, जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
EPFO-EDLI Scheme | epfo edli scheme epfo members should know all these features of edli scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  पीएफ खातेधारकांना (PF Account) अ‍ॅडव्हान्स क्लेम अंतर्गत 1 लाख रूपये काढण्याची सुविधा प्रदान केली जात आहे. ईपीएफओने (PF Account) म्हटले आहे की, जीवघेण्या आजाराच्या स्थितीत अनेकदा रूग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करणे अनिवार्य होते. अशा नाजुक स्थितीत रूग्णांना आजारावर होणारा खर्च पूर्ण करण्यासाठी अ‍ॅडव्हान्सची सुविधा दिली जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

– काय आहेत अटी जाणून घ्या

क्लेम करणार्‍या कर्मचार्‍याच्या रूग्णाला सरकारी/पब्लिक सेक्टर यूनिट/CGHS पॅनल हॉस्पिटलमध्ये भरती झाले पाहिजे. इमर्जन्सीत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्य भरती व्हावे लागले तर याबाबत चौकशी केली जाईल नंतरच मेडिकल क्लेमसाठी अ‍ॅप्लीकेशन भरूशकता.

1 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅडव्हान्स काढू शकता. वर्किंग डे ला अर्ज केला तर दुसर्‍या दिवशी पैसे जमा होतील.

– किती दिवसांच्या आत द्यावी लागेल स्लीप

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या 45 दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागेल. फायनल बिल अ‍ॅडव्हान्स रक्कमेेसोबत अ‍ॅडजस्ट केले जाईल.

– असे काढा पैसे

तुम्ही ऑफिशियल वेबसाइट www.epfindia.gov.in वर ऑनलाइन अ‍ॅडव्हान्स क्लेम करू शकता.

याशिवाय unifiedportalmem.epfindia.gov.in कडून सुद्धा अ‍ॅडव्हान्स क्लेम केला जाऊ शकतो.

येथे तुम्हाला ऑनलाइन सेवांवर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हला क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा लागेल.

यानंतर आपल्या बँक अकाऊंटचे शेवटचे चार 4 अंक एंटर करून व्हेरिफाय करावे लागेल.

आता तुम्हाला Proceed forऑनलाइन क्लेमवर क्लिक करावे लागेल.

ड्रॉप डाऊनमधून PF Advance (form 31) सलेक्ट करा.

यानंतर पैसे काढण्याचे कारण सुद्धा द्यावे लागेल. आता तुम्हाला अमाऊंट एंटर करायची आणि कॅन्सल चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.

यानंतर आपल्या अ‍ॅड्रेसची डिटेल्स भरा.

Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाइलवर आलेला ओटीपी एंटर करा.

आता तुमचा क्लेम फाइल होईल.

Web Title : pf account holders will get benefit one lakh rupees

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | जळगावमधील 2 तरुणांची गळफास घेवून आत्‍महत्‍या, प्रचंड खळबळ

Pune News | पुण्यातही सरकारने निर्बंध शिथिल करावेत; व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा – शहर काँग्रेस उपाध्यक्ष विरेंद्र किराड

NTPC Recruitment 2021 | NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 71 हजार रुपये

Related Posts