IMPIMP

4 लाख रुपयांच्या फायद्यासाठी SBI मध्ये जमा करा दरमहा केवळ 28 रुपये, जाणून घ्या कसा घेऊ शकता लाभ ?

by nagesh
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

नवी दिल्ली : वृत्त संस्थाSBI | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत आहे. अनेक ग्राहक असे आहेत ज्यांना याबाबत माहित नाही. तुम्ही दर महिना केवळ 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा फायदा घेऊ शकता. या योजनेबाबत सर्वकाही जाणून घेवूयात.

बँक देत आहे 4 लाख रुपयांची ही सुविधा

4 लाख रुपयांचा फायदा घेण्यासाठी सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. ही योजना आहे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY). या योजनेत गुंतवणुकीची रक्कम खुप कमी आहे. या दोन्ही योजनेत मिळून वार्षिक केवळ 342 रुपये जमा करावे लागतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जनधन खातेधारकांना फ्रीमध्ये मिळतो 2 लाखाचा फायदा

बँकेकडून जनधन ग्राहकांना ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्स कव्हरची सुविधा देत आहे.

PMJJBY केवळ 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाखाचा फायदा

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे.
या योजनेच्या अंतर्गत व्यक्तीला लाईफ कव्हर मिळते.
जर विमित व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात.
ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे घेतली जाते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY) योजना खुप कमी प्रीमियममध्ये जीवन विमा प्रदान करते.
केंद्र सरकारकडून PMSBY एक अशी स्कीम आहे, ज्या अंतर्गत केवळ 12 रुपयात खातेधारकाला 2 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कव्हर मिळते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अटल पेंशन योजना

केंद्र सरकारने कमी गुंतवणुकीत पेन्शन गॅरंटीसाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली आहे.
अटल पेन्शन योजनेंतर्गत सरकार 1000 पासून 5000 रुपये महिना पेन्शन गॅरंटी देते.
सरकारच्या या योजनेसाठी 40 वर्षापर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.

Web Title : SBI | sbi customers can get 4 lakh rupees benefit in just pay rs 28 per month

हे देखील वाचा :

Pune Political News | भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक – अजित पवार

Ajit Pawar | ‘सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

Shivsena BJP Alliance | शिवसेना-भाजपची खरचं युती होणार का? संजय राऊत गौप्यस्फोट करत म्हणाले…

Related Posts