IMPIMP

Tokyo Olympic | गोल्ड मेडलिस्ट टॉम डेले प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विनताना दिसला, फोटो झाला जोरदार Viral (व्हिडीओ)

by nagesh
tokyo olympics 2020 uk gold medalist tom daley knitting during finals photo going viral

नवी दिल्ली : वृत्त संस्थाTokyo Olympic | टोकियो ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ग्रेट ब्रिटनसाठी गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकणारा टॉम डेलेच्या (Tom Daley) एका फोटोने सोशल मीडियावर (Social Media) खळबळ उडाली आहे. हा फोटो ऑलम्पिकच्या अधिकृत ट्विटर हँडलहून शेयर करण्यात आला आहे. टॉम यामध्ये Tokyo Olympic दर्शकांमध्ये बसून स्वेटर विनताना दिसला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या फोटोचे जोरदार कौतूक होत आहे, तो खुप शेयर केला जात आहे. टॉमने पुरुषांच्या 10 मीटर सिंक्रनाईज प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये (Synchronized Platform Diving) मॅटी ली सोबत मिळून गोल्ड मेडल जिंकले होते. यानंतर महिलांच्या 3 मीटर स्प्रिंगबोर्ड फायनलच्या इव्हेंटचा आनंद त्याने प्रेक्षकांमध्ये बसून घेतला आणि या दरम्यान तो स्वेटर विनताना दिसला.

27 वर्षाचा टॉम त्यावेळी स्टेडियममध्ये ग्रेट ब्रिटनची जर्सी घालूनच बसला होता. टॉमने आपल्या गोल्ड
मेडलसाठी एक पाऊचसुद्धा विनले आहे, ज्याचा व्हिडिओ Tokyo Olympics च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेयर केला गेला आहे. टॉम गे आहे आणि तो याबाबत खुप ओपन सुद्धा आहे. त्याने डिसेंबर 2013 मध्ये एक यूट्यूब व्हिडिओसुद्धा जारी करून याची घोषणा केली होती. त्याने तेव्हा म्हटले होते की, तो एक व्यक्तीच्या सोबत नात्यात आहेत.

Web Title :  tokyo olympics 2020 uk gold medalist tom daley knitting during finals photo going viral

हे देखील वाचा :

e-RUPI | पीएम नरेंद्र मोदी यांनी केले e-RUPI लाँच, म्हणाले – ‘आज डिजिटल ट्रांजक्शनला एक नवीन आयाम देतोय’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 142 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Palghar Crime | सेल्फीचा नाद पडला महागात ! मित्रांसोबत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी गेलेल्या मुलाचा धरणात बुडून मृत्यू

Related Posts