IMPIMP

UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत

by nagesh
Aadhaar Card Updates | you will not have to go to aadhar center for updates like aadhar card phone number and biometric at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था UIDAI ने विशेष अलर्ट (Aadhaar Card Alert) जारी करत म्हटले आहे की सर्व 12 डिजिट नंबर आधार कार्ड (Aadhaar Card) चे खरे नंबर नाहीत. आधारचे महत्व वाढल्याने डुप्लिकेसी आणि छेडछाड सुद्धा वाढली आहे. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी UIDAI ने इशारा जारी केला आहे. युआयडीएआयने म्हटले की, कार्ड धारकांनी कार्ड व्हेरिफाय केले पाहिजे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

युआयडीएआयने दिली माहिती

युआयडीएआयने ट्विटरवर माहिती शेयर करून लिहिले आहे की, 12 डिजिटची संख्या आधार नाही.
व्यतीच्या आधार कार्डचा नंबर योग्य आहे किंवा नाही यासाठी युआयडीएआयच्या वेबसाइटवर व्हेरिफाय केले जाऊ शकते.
याशिवाय mAadhaar अ‍ॅपद्वारे व्हेरिफाय केले जाऊ शकते.

असे करा व्हेरिफाय

आधार कार्ड (Aadhaar Card Latest Update) चे व्हेरिफिकेशन ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने केले जाऊ शकते.
यासाठी यूजर्सला resident.uidai.gov.in/verify लिंक वर लॉगइन करावे लागेल.
यानंतर येथे 12 डिजिटचा आधार नंबर लिहा.
नंतर सिक्युरिटी कोड आणि कॅप्चा भरल्यानंतर Proceed To Verify वर क्लिक करा.
आता 12 अंकी संख्येची व्हेरिफिकेशन स्क्रीनवर दिसेल.
हाच तुमचा खरा आधार नंबर आहे.

अपडेशनबाबत जाणून घ्या

यूआयडीएआयच्या ऑफिस मेमोरेंडमनुसार, आधार कार्डमध्ये आधार कार्ड होल्डर केवळ दोनवेळा आपले नाव अपडेट करू शकता.
याशिवाय आधार कार्ड धारक आपल्या संपूर्ण जीवनकाळात जन्मतारीख (Date Of Birth) आणि लिंग (Gender) एकदाच अपडेट करू शकतात.

Web Title : UIDAI | aadhaar card latest news aadhaar duplicacy uidai warn people against 12 digit number aadhaar number know how to check

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचे दर

Taliban Rules for Women | तालिबानने महिलांसाठी बनवले हे 10 नियम, घट्ट कपड्यांपासून सँडल घालण्यापर्यंत BAN

Police Inspector Transfer | बदलून आलेल्या ‘या’ 10 पोलीस निरीक्षकांच्या पुणे आयुक्तालयात नियुक्त्या

Related Posts