पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Job Fair | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. पुण्यात येत्या रविवारी (दि.17) रोजगार मेळावा भरणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला नामवंत कंपन्या, कारखाने, उद्योगसमूहाच्या माध्यमातून…
नोकरी विषयक
- ताज्यानोकरी विषयकमहत्वाच्या बातम्या
Telecom Sector Hiring | टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये होणार बंपर नोकरभरती; तरुणांना काम करण्याची सुवर्णसंधी
सरकारसत्ता ऑनलाईन – देशातील तरुणांना टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये (Telecom Industry) काम करण्याची सुवर्णसंधी येत्या काही महिन्यांमध्ये मिळणार आहे. आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये या इंडस्ट्रीची वाढ होत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या टेलिकॉम इंडस्ट्री…
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Job Fair | नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास,…
- ताज्यानोकरी विषयकमहाराष्ट्रराजकीय
Maharashtra Govt News | सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Govt News | सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका पद भरावयाचे आहे. इच्छुक महिलांनी सांताक्रुझ येथील जिल्हा सैनिक कल्याण…
- ताज्यानोकरी विषयकमहाराष्ट्रमुंबई
Maharashtra Govt Job | माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Maharashtra Govt Job | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाधारकांना संधी मिळणार…
- ताज्यानोकरी विषयकपुणे
Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिका नोकरभरती : दुसर्यांदा मुदतवाढ, आतापर्यंत 8774 अर्ज
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिकेतील दुसर्या टप्प्यातील 445 जागांसाठी घेण्यात येणार्या या नोकरभरतीसाठी आजपर्यंत 8 हजार 774 अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रियेस थंड प्रतिसाद मिळाला…
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Job Fair | नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार…
- ताज्यानोकरी विषयकमहाराष्ट्रमुंबईशैक्षणिक
MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता…
- ताज्यानोकरी विषयकपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक
MPSC Student Agitation | एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून आनंदाची बातमी; नवीन अभ्यासक्रम होणार २०२५ पासून लागू
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आज साष्टांग दंडवत आंदोलन (MPSC Student Agitation) करण्यात आले. राज्यसेवा मुख्य परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा…
- ताज्यानोकरी विषयकपुणे
Maharashtra Police Recruitment | SRPF गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती ! लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police Recruitment | राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेकरीता (SRPF Bharti 2022 – 2023)…