IMPIMP

Recruitment 2021 | संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालयात प्राध्यापक पदांची मोठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021 | Recruitment for 138 posts in Maharashtra Women and Child Development Department, find out

संगमनेर : सरकारसत्ता ऑनलाइन  संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालयात (Sangamner Nagarpalika Arts College Recruitment 2021) प्राध्यापक पदांची भरती होणार आहे. तब्बल 48 जागांसाठी ही भरती होणार असून याची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यपक पदासाठी ही भरती (Sangamner Nagarpalika Arts College Recruitment 2021) होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मुलाखतीसाठी (interview) उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 48

पात्रता व अनुभव

सहायक प्राध्यापक – UGC च्या नियमांनुसार शिक्षणं असणे आवश्यक आहे. तसेच NET/SET किंवा PHD उमेदवारांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

स.एन.आर्टस, डी.जे. मालपानी कॉमर्स अँड बी.एन. सारडा सायन्स कॉलेज, घुलेवाडी, पुणे-नाशिक हायवे (एनएच-50), संगमनेर, जि. अहमदनगर – 422605, महाराष्ट्र

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1hodrnU8ZSyPpZopdqSnvfiMlC3vaDcnv/view

ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://sangamnercollege.edu.in/

Web Title : Recruitment 2021 | sangamner nagarpalika arts college recruitment 2021 openings for professor posts

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आज किती स्वस्त मिळतेय 10 ग्राम सोने?

Pune Crime | ‘तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली तुझा गेमच करतो’ ! मारहाण होत असताना मदत न केल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

Save Money | कमी कमाईत सुद्धा कशी करावी पैशांची मोठी बचत, जाणून घ्या 10 चांगल्या आणि सोप्या पद्धती

Related Posts