IMPIMP

Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 % पर्यंत होणार कपात, जाणून घ्या

by nagesh
Work From Home | big news for google employees work from home employees salary may cut till 25 per cent

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Work From Home | कोरोनाच्या काळामध्ये (Corona) अनेक कंपन्यांवर कामाबाबत निर्बंध आणि काही नियम लागू झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर अधिक कंपन्यानी वर्क फ्रॉम होमकडे (Work From Home) प्राधान्य दिले आहे. यामुळे अनेक कर्मचारी घरातूनच कार्य पार करीत आहेत. तर, मुख्यतः म्हणजे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांसाठी (Google employees) गुगलने मोठी घोषणा केलीय. गुगलच्या घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गुगलमध्ये काम करणारे कर्मचारी (Google employees) ऑफिसमधून काम करण्याऐवजी घरातून काम करण्याचा पर्याय निवडत असतील तर त्यांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
असं सांगण्यात आलंय. दरम्यान, ‘ज्या कर्मचाऱ्यांनी कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत, त्यांच्या पगारात 10 % कपात करण्याची योजना आहे.
अमेरिका स्थित सिलिकॉन व्हॅलीमध्ये घर आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांवर कामकाजाबाबत वेगवेगळे प्रयोग जातात.
यापूर्वी Facebook आणि Twitter कडून देखील पगारकपात करण्यात आलीय.
अशी माहिती न्यूज वृत्तसंस्थाने दिल आहे.

Google कडून दिले जाणारे पॅकेज नेहमी लोकेशनवर आधारित असते.
गुगल ने जूनमध्ये वर्क लोकेशन टूल (Work Location Tool) तयार केले होते.
प्रत्येक शहरानुसार कर्मचाऱ्याचा पगार निश्चित केला जातोय.
जे लोकं श्रीमंत राहणीमान असाणाऱ्या शहरात राहतात त्यांचा पगार स्वस्त शहरात राहणाऱ्यांपेक्षा अधिक असतो.
गुगलच्या या निर्णयानंतर अनेक छोट्या कंपन्यांनी देखील हायरिंग (Hiring) लोकेशनच्या हिशोबाने करण्यास सुरुवात केलीय.
असं Google च्या प्रवक्यांनी सांगितलं आहे.

इतकी होईल पगार कपात –

‘जे कर्मचाऱ्यांना स्टॅमफोर्ड न्यूयॉर्कपासून एका तासाच्या अंतरावर आहे.
स्टँफोर्ड याठिकाणी काम करणारा कर्मचारी जर घरातून काम करत असेल तर त्याला न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा 15 % पगार तुलनेने कमी मिळेल.
तसेच याव्यतिरिक्त Google च्या कर्मचाऱ्याने एखाद्या खर्चिक अथवा महागड्या शहरामध्ये राहण्यास सुरुवात केली तर त्याच्या पगारात 25 % कपात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिएटल, बोस्टन आणि सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 10 टक्क्यांची कपात होऊ शकते.
याबाबत माहिती वृत्तसंस्थाने दिले आहे.

Web Title : Work From Home | big news for google employees work from home employees salary may cut till 25 per cent

हे देखील वाचा :

Pimpri Crime | लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टोळक्याकडून 25 वर्षीय तरुणाची हत्या, माजी शहराध्यक्षासह दोघा जणांना अटक

MRNA Vaccine | खूशखबर! कोविडसाठीची एमआरएनए लस कॅन्सरवरही उपयोगी; जर्मन बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोनटेकचे संशोधन

Prakash Raj | जेष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात

Small and Retail Traders | छोट्या दुकानदारांसाठी मोठी बातमी! केंद्राने म्हटले, ई-कॉमर्स कंपन्यांकडून होणार नाही नुकसान, जाणून घ्या काय आहे प्लान?

Related Posts