IMPIMP

MPSC | राज्य सेवा आयोगाची परिक्षेची नवी तारीख जाहीर; 4 सप्टेंबर रोजी होणार अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा

by nagesh
MPSC Exam 2023 | good news for competitive examinees more than 8 thousand posts recruitment

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) MPSC | कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पुढे ढकललेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा २०२० ही येत्या ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११ एप्रिल २०२१ रोजी ही परिक्षा घेतली जाणार होती. मात्र, याच काळात
कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामळे ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. शासनाच्या आपत्ती
व्यवस्थापन प्रभाग, मदत व पूर्नवसन, महसूल व वन विभागाच्या ३ ऑगस्टच्या पत्रातील अभिप्रायानंतर
आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्याने तारीख जाहीर केली आहे.

Web Title : mpsc state service commission announces new exam date non gazetted group b joint pre examination will be held on 4th september

हे देखील वाचा :

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून; विरारमधील धक्कादायक घटना

Pakistan | ‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देण्याची केली घोषणा

Tokyo Olympics 2020 | नीरज चोपडा याने पहिल्याच ‘भालाफेकी’त रचला ‘इतिहास’ फायनलमध्ये मिळविले स्थान

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी 372 रुपयांनी झाली ‘स्वस्त’, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

Related Posts