IMPIMP

OBC Reservation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 % आरक्षण

by nagesh
Modi Cabinet Decision | cabinet meeting decision today india in hindi prime minister of india narendra modi telecom relief package approved auto pli bad bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशभरातील ओबीसींच्या (OBC reservation) लढ्याला मोठं यश आले आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण (OBC reservation) लागू करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे ओबीसींच्या वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यात आरक्षणावरुन गोंधळ (Reservation issue) सुरु असताना केंद्राने (Central Government)
यंदाच्या वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी (medical students) ओबीसी (OBC) आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आरक्षण दिले आहे.
याचा फायदा जवळपास साडे पाच हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर
मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास साडेपाच हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.
या आरक्षणातून एमबीबीएस (MBBS), एमी, एमएस (MS), डिप्लोमा (Diploma), बीडीएस (BDS), एमडीएसच्या 2021-22 व यानंतरच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळणार आहे.
या दोन्ही घटकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

Web Title : OBC Reservation | Big decision of Modi government, 27% reservation for OBCs in medical admission

हे देखील वाचा :

PM Modi | रस्ता ओलांडताना एकाचवेळी दिसले 3000 काळे हरण, पीएम मोर्दीनी व्हिडिओ रिट्वीट करत दिली माहिती (Video)

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली – ‘नको-नको म्हणत असतानाही करत रहायचा KISS’

Pegasus | पेगासस प्रकरणावरून संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा; म्हणाले – ‘मोदी सरकारच्या हातात देश असुरक्षित’

Related Posts