IMPIMP

SIP Mutual Funds | 17500 रुपये गुंतवून तुम्ही सुद्धा बनू शकता 5 कोटीचे मालक, जाणून घ्या कसे

by nagesh
New Wage Code | new wage code july 2022 impact on gratuity ctc in hand salary provident fund retirement benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SIP Mutual Funds | सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP Mutual Funds) म्यूचुअल फंडकडून सादर गुंतवणुकीचा एक असा प्लान आहे ज्यामध्ये सामान्य माणूस सुद्धा वेळोवळी थोड-थोडे पैसे गुंतवू शकतो. यामध्ये गुंतवणूक मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक सुद्धा केली जाऊ शकते. यामध्ये सामान्य माणूस आपल्या सोयीनुसार पैसा जमा करून मोठ्या कालावधीत मोठी रक्कम मिळवू शकतो.

माहितीनुसार, मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकीवर लोकांना किमान 12 टक्के रिटर्नची अपेक्षा असते.
एका आकड्यानुसार जर तुम्हाला 20 वर्षात 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवायची असेल तर दर महिना सुमारे 17500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एसआयपी म्यूचुअल फंडच्या जाणकारांनुसार, यासाठी गुंतवणुकदाराने सर्वप्रथम वेळ आणि लक्ष्य दोन्ही ठरवले पाहिजे.
एसआयपी गुंतवणुकीद्वारे 20 वर्षात 5 कोटी रुपये जमा करणे एक महत्वकांक्षी लक्ष्य आहे.
यासाठी महिन्याच्या बजेटमध्ये काही कपात करून काही पैसे जमा करावे लागतील.

म्यूचुअल फंड कॅलक्युलेटरनुसार जर कुणी गुंतवणुकदार म्यूचुअल फंड एसआयपीमध्ये दर महिना गुंतवणुक करत असेल तर त्यास 12 टक्के रिटर्न मिळतो.
जर गुंतवणुकदार 15 टक्के वार्षिक स्टेपअप करत असेल तर त्यास दर महिना 17500 रुपयांसह सुरूवात करावी लागेल.
ज्यातून 20 वर्षात तुम्ही 5.02 कोटी रुपये मॅच्युर्ड रक्कम मिळवू शकता.

Web Title : SIP Mutual Funds | personal finance mutual funds sip calculator you can earned 5 crores depositing rs 17500 every month

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात चांदणे गँगच्या टोळक्याचा पूर्ववैमनस्यातून गुंडावर हल्ला, खडकी बाजार परिसरात दहशत पसरवून जीवे मारण्याचा प्रयत्न

SBI Alert | PAN Card बाबत असा मेसेज येतोय? तर वेळीच व्हा सतर्क, अन्यथा…

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा पुन्हा वाढणार पगार, जाणून घ्या यावेळी किती होईल वाढ; ‘या’ पध्दतीनं करा कॅलक्युलेशन

Related Posts