IMPIMP

SSY | तुम्हाला सुद्धा उघडायचे असेल सुकन्या समृद्धी योजनेत खाते तर ‘या’ कागदपत्रांची आहे आवश्यकता, जाणून घ्या नियम?

by nagesh
SSY | sukanya samriddhi yojana save 1 rupee daily and earn 15 lakh at maturity check details know how SSY

नवी दिल्ली : वृत्तसंस्था: SSY |आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी स्कीमबाबत सांगण्यार आहोत जिथे तुम्ही अतिशय कमी पैसे साठवून मोठी रक्कम तयार करू शकता. या सरकारी स्कीमचे नाव सुकन्या समृद्धी योजना (SSY) आहे. या योजनेत तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित होऊ शकते. सोबतच गुंतवणुकीच्या चांगल्या पर्यायामध्ये पैसे लावल्याने तुम्हाला पैसे वाचण्यात सुद्धा मदत होते. जाणून घेवूयात या योजनेबाबत सर्व काही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कसे उघडायचे खाते

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे.
तुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.

द्यावी लागतील ही कागदपत्र

मुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.

कधीपर्यंत चालवता येते खाते

यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता.
हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.

रक्कम जमा न केल्यास किती पेनल्टी

सुकन्या समृद्धी खात्यात एका आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा न केल्यास 15 वर्षाच्या कालावधी दरम्यान ती कधीही रेग्युलर करता येणार नाही.
यासाठी प्रत्येक वर्षाच्या हिशेबाने 50 रुपये दंड भरावा लागेल.

Web Title : SSY | sukanya samriddhi yojana rules and required documents for opening account check details samp

हे देखील वाचा :

Rape Case | 18 वर्षीय मुलीला दारू पाजून बाथरुममध्ये नेऊन केले अत्याचार; आरोपीला 9 वर्षांचा तुरुंगवास

Coronavirus | नोट आणि नाण्यांद्वारे पसरू शकतो का कोरोना संसर्ग, शास्त्रज्ञांनी दिले उत्तर; तुम्ही सुद्धा जाणून घ्या

Pune Crime | 6.75 कोटीचं प्रकरण ! मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे यांच्यावर खंडणीचा FIR; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले ‘गहाण’ खत

Related Posts