IMPIMP

Tulsi Water Benefits | हिवाळ्यात पाण्यात टाकून प्या ‘ही’ वनस्पती, अनेक आजार राहतील दूर; होतील अनेक फायदे

by nagesh
Tulsi Water Benefits | try tulsi water every morning to lose weight fast

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Tulsi Water Benefits | हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. मात्र, तिचे औषधी गुणधर्म सुद्धा असंख्य आहेत. अनेक आजार तुळस दूर ठेवू शकते. तिच्या नियमित सेवनाने सर्दी, खोकला (Cold and Cough), पचनासंबंधी समस्यांमध्ये आराम मिळतो. हिवाळ्यात तुळशीचे सेवन (Tulsi Water Benefits) केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

हिवाळ्यात लाभदायक आहे तुळस (Benefits of drinking Tulsi water)

हेल्थ एक्सपर्ट सांगतात, हिवाळ्यात तुळशीच्या काढ्याने इम्युनिटी मजबूत होते.

सर्दी-खोकला, घशाची खवखव दूर होते. पोटाच्या समस्या दूर होतात.

तुळशीचे सेवन असे करा  

1. अ‍ॅसिडिटी होत असेल तर रोज तुळशीची 2 ते 3 पाने चघळून खा.

2. नारळपाण्यात तुळशीच्या पानांचा रस आणि लिंबू मिसळून प्या.

3. चहा किंवा काढ्यात तुळशीची पाने मिसळल्यास पचन चांगले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने होणारे जबरदस्त फायदे –

तुळशीच्या पानांमुळे शरीर डिटॉक्सीफाय होते.

शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. वजनसुद्धा कमी होते.

कोलेस्ट्रोल वाढत नाही.

वायरल इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो.

सर्दी-खोकला आणि घशाची खवखव दूर होते.

डायबिटीजच्या रूग्णांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात.

इम्यून सिस्टम मजबूत होते.

पचनसंबंधी समस्या दूर होतात.

बद्धकोष्ठता आणि लूज मोशनच्या समस्येत आराम मिळतो.

Web Title: amazing benefits of drinking tulsi water everyday

हे देखील वाचा :

RR Patil | ‘मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?’ आबांच्या कन्येची भावनिक पोस्ट व्हायरल

Solapur Crime | डोक्यात घाव घालून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून, सोलापूरच्या करमाळा तालुक्यात प्रचंड खळबळ

Pune Rains | पुणे शहर आणि परिसरात पुन्हा हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज; जाणून घ्या राज्यातील पावसाचा अंदाज

Related Posts