IMPIMP

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

by nagesh
Employees' Provident Fund Organisation (EPFO Alert) | epfo alert salary limit under epf to increased to 21000 rs from 15000 rs know latest update

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPF Account | अनेकदा असे होते की, सबस्क्रायबर PF अकाऊंटसोबत लिंक असलेले बँक अकाऊंट बंद करतात आणि नवीन बँक खाते PF अकाऊंटसोबत लिंक करण्यास विसरून जातात. बँक अकाऊंटची माहिती अपडेट नसल्याने खातेधारक आपल्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकत (EPF Account) नाहीत. अशावेळी तुम्हाला नवीन बँक खात्याची माहिती पीएफ अकाऊंटसोबत अपडेट करणे आवश्यक आहे. याबाबतची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेवूयात.

स्टेप बाय स्टेप प्रोसेस

स्टेप 1. सर्वप्रथम एकात्मिक सदस्य पोर्टलवर जा आणि यूजरनेम आणि पासवर्डसह लॉग इन करा.

स्टेप 2. आता Manage टॅबवर क्लिक करा.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

स्टेप 3. ड्रॉप डाऊन मेन्यूमधून KYC निवडा.

स्टेप 4. आता बँक निवडा आणि बँक अकाऊंट नंबर, नाव आणि आयएफएससी कोड भरून Save वर क्लिक करा.

स्टेप 5. ही माहिती एकदा एम्प्लॉयर म्हणजेच कंपनीकडून अप्रूव्ड झाल्यानंतर अप्रूव्ड केवायसी सेक्शनमध्ये दिसेल आणि अशाप्रकारे तुमच्या नव्या बँक
खात्याची माहिती ईपीएफ अकाऊंटसोबत अपडेट होईल.

 असा जाणून घ्या पीएफ बॅलन्स

यासाठी ईपीएफओ पासबुक पोर्टलवर जा. यूएएन आणि पासबुकने लॉगइन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा. प्ले स्टोरवरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. (EPF Account)

Web Title : EPF Account | it is very easy to link a new bank account with epf account follow this simple step by step process

हे देखील वाचा :

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Gold Price Update | सोन्यामधील घसरणीमुळे खरेदीदार खुश ! आता 27393 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

Pune Crime | 32 वर्षीय महिलेशी 7 महिन्यांपासून अश्लिल आणि नको ते चाळे; घाणेरडे कृत्य करणारा मॅनेजर ‘गोत्यात’

Related Posts