IMPIMP

OBC Political Reservation Maharashtra | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार?; सुप्रीम कोर्टात आज फैसला

by nagesh
SC On Property Dispute | hen gifting assets write kids must look after you sc

नवी दिल्ली : वृत्तसंस्था OBC Political Reservation Maharashtra | इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रकरणी (OBC Political Reservation Maharashtra) आज (बुधवार) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा (Jayantkumar Banthia Commission) अहवाल स्वीकारुन न्यायालय 27 टक्के ओबीसी आरक्षण मान्य करणार का? या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या भवितव्याच्या संदर्भातला फैसला आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी होणार आहे. या दोन्ही सुनावण्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का? बांठिया आयोगाचा अहवाल न्यायालयात ग्राह्य धरणार का? यावर आज फैसला होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, आज 20 जुलैला काय होतं यावरच 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. त्यावर राज्यात मुंबई, पुणे, नागपूरसह 20 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदांमधल्या ओबीसी आरक्षणाचंही भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टातून काय निकाल येणार? हे पहावे लागणार आहे.

Web Title :- OBC Political Reservation Maharashtra | maharashtra obc political reservation question will be heard in supreme court today

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील राजकीय पेचावर आज ‘सुप्रीम’ सुनावणी; आमदार अपात्रता याचिकेवर काय होणार? निर्णयाकडे लक्ष

Shivsena MP Revolt | शिवसेनेच्या 12 खासदारांचा CM एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

MP Rahul Shewale | युतीसाठी उद्धव ठाकरेंची PM नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचे गौप्यस्फोट

Related Posts