IMPIMP

Pune News | ‘सेव्ह अवर एन्व्हायर्नमेंट ‘विषयावर भित्तीपत्रक स्पर्धा

by nagesh
Pune News | Poster contest on 'Save Our Environment'

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune News | महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Cosmopolitan Education Society) एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे ‘सेव्ह अवर एन्व्हॉयर्नमेंट’ या विषयावर भित्ति पत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अनस पटेल याचा प्रथम क्रमांक आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सिमरनजीत सिंग हिचा द्वितीय तर मरियम खान हिचा तृतीय क्रमांक आला. इम्रान सय्यद आणि सिमरनजीत सिंग यांनी स्पर्धेचे संयोजन केले. प्राचार्य डॉ अनिता फ्रांन्झ (Principal Dr. Anita Franz) यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे (Pune News) अभिनंदन केले.

Web Title : Pune News | Poster contest on ‘Save Our Environment’

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणेकरांना तुर्तास दिलासा नाहीच? महापालिकेचा सुधारित आदेश जारी

Maharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार? आज आदेश जारी होण्याची दाट शक्यता

Pune News | अण्णा भाऊंची शाहिरी म्हणजे तळपती तलवार – दिलीप वळसे पाटील

Pune Traffic Police | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल

Flood Affected Area | राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचं सुमारे 1800 कोटींचं नुकसान

Online Game | 6 वी च्या मुलानं ऑनलाइन खेळला रक्तरंजित ‘गेम’, 40000 रुपये गमावल्यावर फास घेवून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ

Pimpri Chinchwad Police | मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना अटक, 3 लाखाच्या 10 दुचाकी जप्त

Modi Government | मोदी सरकारची खास योजना ! 210 रुपये करा जमा अन् घ्या दरमहा 5 हजाराचा फायदा

Pune Crime | 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांकडून अटक

Related Posts