IMPIMP

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

by pranjalishirish
Female officer Deepali Chavan of melghat tiger project commits suicide big revelation from suicide note

अमरावती : मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण Deepali Chavan  (वय ३२) यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. या सुसाईट नोटवरुन  धारणी पोलिसांनी वरिष्ठ वनक्षेत्रपाल शिवकुमार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

‘रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट, आमदारावर ठेवली होती पाळत’ : जितेंद्र आव्हाड

दीपाली चव्हाण Deepali Chavan यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी यांच्या नावाने सुसाईट नोट दिली असून डीएसएफ विनोद शिवकुमार हे आपल्याला कसा त्रास देत होते. अश्लिल शिवीगाळ करीत होते. गर्भवती असताना मुद्दाम कच्च्या रस्त्याने फिरविल्याने आपला गर्भपात झाला. आॅक्टोंबरपासून आपले वेतन रोखून धरले अशा अनेक तक्रारी शिवकुमार याच्याविषयी त्यांनी केल्या आहेत. त्यावरुन धारणी पोलिसांनी शिवकुमार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Amit Saha : ‘PM मोदींनी 115 योजना आणल्या तर ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले’

दीपाली चव्हाण Deepali Chavan  या गुगामल वन्य जीव विभागाच्या नवपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी गुरुवारी सायंकाळी अनेक नातेवाईकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदरा येथील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही लवकर या, खिचडी करते़ असा संवाद त्यांच्यात झाला. लगेचच तुला शेवटचे पाहायचे आहे, असे म्हणून त्यांनी पतीला लवकर येण्यास सुचविले. त्यामुळे मोहिते नखशिखांत हादरले. त्यांनी सातारा येथे गेलेल्या त्यांच्या आईशी संपर्क साधला. पण त्यांनी फोन न उचलल्याने त्यांनी चव्हाण यांच्या सहकार्‍यांशी संपर्क साधला. त्यांनी शासकीय निवासस्थानी धाव घेतली. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर दीपाली चव्हाण यांनी रिवाल्व्हरमधून गोळी झाडून घेतलेली दिसून आले.

परमबीर सिंग यांची हायकोर्टात याचिका, गृहमंत्र्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप

शिवकुमार फरार

दरम्यान, शिवकुमार याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला असून अमरावती पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणात क्षेत्र संरक्षक रेड्डी याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Also Read : 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

Related Posts