IMPIMP

Aurangabad Crime | मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेनं केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू; प्रचंड खळबळ

by nagesh
Kolhapur Crime | father and son strangled the old woman who came to the house kolhapur crime news

औरंगाबाद / पैठण : सरकारसत्ता ऑनलाइन  – Aurangabad Crime | बिडकीनपासून जवळ असलेल्या डोंगरू नाईक तांड्यावर रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेने कुऱ्हाडीच्या दांड्याने बापाला मारहाण केली. उपचार सुरु असताना जखमी बापाचा मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी घडली असून राजू भुरा चव्हाण असे या दुर्दैवी (Aurangabad Crime) बापाचे नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

मालमत्तेच्या वाटणीवरून राजू भुरा यांचा मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यासोबत वाद होता.
मंगळवारी याच कारणावरून त्यांच्यामध्ये जोराचे भांडण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की,
मुलगा आणि सुनेनं कुऱ्हाडीच्या दांड्याने राजू चव्हाण यांना जबर मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले.
राजू चव्हाण यांना तत्काळ बिडकीन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.
मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी मुलगा मांगीलाल व त्याची पत्नी कोमल यांना अटक (Aurangabad Crime) केली.

Web Title :- Aurangabad Crime | father killed son and daughter law Bidkin paithan of Aurangabad district marathi

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक

Pune Crime | ‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर’ ! 31 वर्षीय पतीकडून 29 वर्षीय पत्नीचा अमानुष छळ; पुण्यातील धक्कादायक घटना

GST | नवीन वर्षात तयार कपडे अन् पादत्राणांच्या किंमती 5 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढणार

Related Posts