IMPIMP

Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून बेदम मारहाण

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन  Aurangabad Crime | गावातील १० ते १२ गावगुंडांनी शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (Aurangabad Crime) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

व्हिडीओमध्ये महिलांनादेखील मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. तर काही व्यक्ती रक्तबंबाळ झाल्या आहेत. काकासाहेब तुपे हे या मारहाणीत गंभीर झाले आहेत. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात १२ जणांवर सात ते आठ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

Web Title : Aurangabad Crime | goons beaten up farmer family fir file police

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये व्यावसायिकावर चाकूने वार करुन रोकड लंपास, प्रचंड खळबळ

Ola Scooter खरेदी करू शकता रात्री 12 वाजेपर्यंतच, पहिल्या दिवशीच प्रत्येक सेकंदाला विकल्या गेल्या 4 स्कूटर !

Ajit Pawar | ‘हे सरकार सर्व जाती धर्मासाठीचं आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारं सरकार’

Sambhaji Raje Chhatrapati | आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; संभाजीराजे म्हणाले – ‘आता तरी सरकराने…’

Parambir Singh | परमबीर सिंह यांना हाय कोर्टाचा दणका; ‘ती’ याचिका फेटाळली

Supreme Court | ‘एससी’, ‘एसटी’च्या बढत्यांसाठी आरक्षण ! 2018 च्या निर्णयाचा फेरविचार नाही, SC ची स्पष्टोक्ती

Nashik News | आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली ! नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुणियाचा प्रादुर्भाव अधिक; डेंग्यूची रुग्णसंख्या 700

Related Posts