IMPIMP

Beed Crime | पैशांसाठी मुलानेच जन्मदात्या वडिलांची केली हत्या

by nagesh
 Pune Crime | rain of currency notes in cabin of a social welfare officer in pune zilla parishad office

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Beed Crime | बीड जिल्ह्यातील पाटोदा (Patoda) तालुक्यातील पारनेर येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यसनी मुलाने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या (Murder) करून पुरावा नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. परंतु, एका अज्ञात कॉलमुळे आरोपीचा कट उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बँकेतील पैशाच्या देवाण (Money transaction) घेवाणीवरून मुलाने जन्मदात्या वडिलांना मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी चुलत भावाच्या साथीने अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केला. या प्रकरणी 5 आरोपी विरोधात गुन्हा नोंद (FIR) झालाय. या घटनेवरून परिसरात प्रचंड खळबळ (Beed Crime) उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अधिक माहितीनुसार, योगेश महादेव औटे (Yogesh Mahadev Aute)
असं क्रूर आरोपी मुलाचे नाव आहे. महादेव औटे (Mahadev Aute) (वय, 55) असं पित्याचे नाव आहे.
मुलाच्या मारहाणीत वडील महादेव औटे यांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे.
वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चुलत भाऊ गणेश महादेव औटे, विष्णू बलभिम औटे,
वाल्मिकी बलभिम औटे, परमेश्वर बलभिम औटे यांनी संगणमत करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार
(Funeral) करुन पुरावा नष्ट केला आहे.

दरम्यान, पोलीस स्टेशनला एक अज्ञात फोन आल्याने हा प्रकार उघडकीस झाला आहे.
जन्मदात्या वडिलाला मारणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार आदिनाथ तांदळे
(Police Constable Adinath Tandale) यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात
(Patoda Police Station)
(गु.र. 159/21) आयपीसी 302, 201, 34 (अ) कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title : Beed Crime | beed youth killed father over dispute of money anonymous phone call expose him

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 399 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PSI Suspended | पुण्यातील हॉटेलमध्ये पैसे मागणे पडले महागात, पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

PM Kisan | तुम्ही सुद्धा केले नसेल PM Kisan साठी रजिस्ट्रेशन तर तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा 6000 रुपयांचे होईल नुकसान; जाणून घ्या

Related Posts