IMPIMP

Chandrapur Crime | खळबळजनक ! मुख्याध्यापकाकडून 7 अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना

by nagesh
Pune Crime | 22 year old girl molested after entering call center in Kalyaninagar, Pune

चंद्रपूर : सरकारसत्ता ऑनलाइन   – Chandrapur Crime | मागील दिड वर्षापासून बंद असलेली शाळा उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. नुकतंच शाळा सुरु झाली त्या पहिल्याच दिवशी एक संतापजनक घडना (Chandrapur Crime) घडल्याचं समोर आलं आहे. जिल्हा परिषद (ZP School) शाळेतील मुख्याध्यापकाने शाळेत आलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. भाऊराव तुमडे (Principal Bhaurao Tumade) असं त्या मुख्याद्यापकाचं नाव आहे. ही घटना चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील तुकूम गावात घडली. या घटनेवरुन परिसरात खळबळ उडाली आहे. नंतर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी, शाळेचा पहिला दिवस असल्याने या शाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनीची संख्या मोजकीच होती. दरम्यान, मुख्याध्यापकाने वर्गातील
अन्य मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठविले आणि त्या आदिवासी मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने हा प्रकार आगोदर मैत्रिणींना सांगितली आणि
त्यांनी घरच्यांना सांगितला. यानंतर पिडितेच्या कुंटुंबीयांनी आणि गावक-यांनी शाळेत धाव घेतली. मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद करून
पोलिसांना (Chandrapur Crime) माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांसह, पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार (Sub-Divisional Police Officer Raja Pawar) यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तेथील परिस्थितीवर निंयत्रण मिळवले. तर, शाळेतील 7 विद्यार्थ्यांनी तक्रार दिली आहे. यावरुन पोलिसांनी मुख्याध्यापकावर गुन्हा (FIR) नोंद करण्यात आला. नंतर त्याला अटक (Arrested) केली आहे. याप्रकरणी अधिक तपास बल्लारपूर पोलीस (Ballarpur Police) करीत आहेत.

Web Title : Chandrapur Crime | Exciting! Molestation of 7 minor girls by headmaster; What happened on the first day of school

हे देखील वाचा :

High Cholesterol Symptoms | तुमच्या शरीरात वाढतोय का कोलेस्ट्रॉल?, पायांच्या ‘या’ 4 लक्षणांवरून जाणून घ्या

Model and Actress Swati Hanamghar | अभिनेत्री स्वाती हनमघर ठरल्या ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ च्या फस्ट रनरअप आणि मिसेस फोटोजेनीक

Aryan Khan Drug Case | NCB कडून मोठं ऑपरेशन? दिल्लीसह गुजरात अन् मध्य प्रदेशच्या अधिकार्‍यांची मुंबईत एन्ट्री

Related Posts