IMPIMP

Crime News | उल्हासनगर येथे 14 वर्षीय मुलीला मारहाण करत केला बलात्कार

by nagesh
Kolhapur Crime | 36 year old man tortures girl in chandur taluka hatkanangle district kolhapur crime news

उल्हासनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | साकीनाका परिसरातील अत्याचाराची घटना (Mumbai Saki Naka Rape Case) ताजी असतानाच उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर (Crime News) आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरातील एका पडक्या घरात ही घटना दरम्यान या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी बलात्कार करणाऱ्याला बेड्या
ठोकल्या आहेत.श्रीकांत गायकवाड असं त्याच नाव असल्याचे समजते. शिर्डीहून एका खासगी बसने पीडिता कल्याण येथे आली होती. त्यानंतर कल्याण
रेल्वे स्थानकातून तिने उल्हासनगर स्टेशन गाठलं. उल्हासनगर स्कायवॉक वर तिला तिचे दोन मित्र भेटले. त्यांच्याशी बोलत असताना आरोपी हातात हातोडा घेऊन तेथे आला. त्याने पीडितेच्या मित्रांना धमकावले. त्यामुळे पीडितेचे मित्र पळून गेले.

यानंतर आरोपीने या मुलीला स्टेशन परिसरात असलेल्या एका पडक्या घरात नेत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, त्या पडक्या घरात पीडिता होती. त्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Crime News | 14 year old girl beaten and raped one youth arrested in ulhasnagar

हे देखील वाचा :

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ‘या’ सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’, भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून खळबळजनक वक्तव्य, राऊतांनी केला हल्लाबोल

Insecure Apps | ‘गुगल प्ले’वर 19 हजारपेक्षा जास्त अ‍ॅप असुरक्षित, अतिशय खासगी माहिती होऊ शकते सार्वजनिक; सुरक्षेचे ‘हे’ 5 उपाय लक्षात ठेवा, जाणून घ्या

Related Posts