IMPIMP

Molestation Case | अ‍ॅसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही ! भाजपच्या माजी नगरसेवकाचा अटकपूर्व जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला

by nagesh
Molestation Case | throwing acid will ruin face will not leave you former bjp corporator Sandeep Gaikar molested girl threatening her

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन  –  भाजपचे माजी नगरसेवक (Former BJP corporator) संदीप गायकर (Sandeep Gaikar) यांच्या विरोधात एका 34 वर्षीय युवतीचा विनयभंग (Molestation Case) केल्याच्या आरोपाखाली सप्टेंबरमध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bazarpeth police station) गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे. विनयभंग प्रकरणात (Molestation Case) गायकर यांनी कल्यण न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज (pre-arrest bail Application) केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयाने गायकर यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे गायकर हे स्वत: हून सोमवारी रात्री उशारी पोलीस ठाण्यात हजर झाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून (Bail application rejected) लावल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा ते पोलीस ठाण्यात हजर झाले.
यानंतर त्यांना आज (मंगळवार) कल्याणच्या प्रथम वर्ग न्यायालयात (First Class Court Kalyan) हजर करण्यात आले.
न्यायालयाने संदीप गायकर यांना 3 डिसेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. (Molestation Case)

काय आहे प्रकरण?

वारंवार पाठलाग करणे, समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी करेल, अ‍ॅसिड टाकून (throwing acid) चेहरा खराब करेल.
तुला सोडणार नाही अशा प्रकारे धमकी (threat) देत संदीप गायकर यांनी तिचा जबरदस्तीने हात पकडत चेहऱ्यावर हाताने बोचकरुन विनयभंग
(Molestation Case) केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे.
तसेच तीच्या जुन्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील मेसेज व फोटो टाकून सोशल अकाउंटस व व्हॉट्सअ‍ॅपवर बदनामी केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

हा प्रकार पश्चिमेकडील आधारवाडी चौक, आग्रा रोड आणि वायलेनगर परिसरात 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गायकर हे मनपात 2005 ते 2010 आणि 2015 ते 2020 या कालावधित दोन वेळा नगरसेवक राहीले आहेत.
त्यांनी स्थायी समिती (Standing Committee) सभापतीपदही भुषवले आहे.

Web Title : Molestation Case | throwing acid will ruin face will not leave you former bjp corporator Sandeep Gaikar molested girl threatening her

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

CP Bipin Kumar Singh | परमबीर आणि वाझे भेटीवर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा खुलासा; म्हणाले – ‘आम्हाला काही माहिती नाही’

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी बंपर भरती; 75 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या

Related Posts