IMPIMP

Nagpur Crime | काय सांगता ! होय, एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रानं विवाहितेसोबत भलतच ‘कृत्य’

by nagesh
Pune Crime | sinhagad road police station case news

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन   – Nagpur Crime | एका युवकाने एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट किचनमध्ये डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपुर (Nagpur Crime) येथील कपिलनगर परिसरातील आहे. संशयित आरोपीने पिडित महिलेला विवाहासाठी मागणी घालत तिला तिच्याच घरातील किचनमध्ये डांबून ठेवलं. मुख्यता म्हणजे हे दोघेही विवाहीत असुन दोघाना प्रत्येकी 2 मुले आहेत. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. मोनू आडकिणे (Monu Aadkine) (रा. पडोळेनगर परिसर, नागपूर) असं अटक (Arrested) केलेल्याचं नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी, मोनू आडकिणे हा विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत. तो महापालिकेत कचरा संकलन आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून काम
करतो. तर पीडित महिलाही विवाहित असून तिलाही 2 मुलं आहेत. एकेदिवशी पीडित महिला पतीची तब्येत बिघडल्यानंतर गडबडीत रुग्णालयाकडे
जात होत्या. दरम्यान, रस्त्याच्या बाजूला कचरा गोळा कऱणाऱ्या मोनूचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यामुळे त्याने तिला थांबवून विचारपूस केली. दोघंही
एकेकाळी शाळेतील वर्गमित्र असल्याने महिलेनं विश्वासानं त्याच्याशी संवाद साधला. यानंतर, आरोपीचं पीडितेच्या (Nagpur Crime) घरी जाणं येणं राहिलं.

दरम्यान, काही दिवस असंच बोलणं सुरु राहिलं. मात्र नंतर आरोपी पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करु लागला. एकेदिवशी आरोपीनं पीडितेला तिच्या मुलांसमोरच विवाहाची मागणी केली. पण तिने स्पष्ट नकार दिला. या संतापातून आरोपीनं पीडितेला तिच्याच घरातील स्वयंपाकघरात डांबून ठेवलं होतं. याबाबत माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपीला कपिलनगर पोलिसांनी (Kapilnagar Police) ताब्यात घेतलं आहे.

Web Title : Nagpur Crime | school friend detain married woman in her kitchen crime in one sided love nagpur

हे देखील वाचा :

Supreme Court | पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक ‘सेक्स’ करणं ही क्रूरता – सुप्रीम कोर्ट

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

Deglur By-Election | देगलूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला

Related Posts