IMPIMP

Amboli Girls Dance Party | आंबोलीच्या एका हॉटेलमधील पार्टीत नाचवल्या मुली; पोलिसांची धाड, दारुसाठा जप्त

by nagesh
Pune Crime | Shocking ! FIR against 19 year old boy for having wrong things with minor girl in viman nagar Backstage Pub

सावंतवाडी : सरकारसत्ता ऑनलाइन  Amboli Girls Dance Party | आंबोली पासून जवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री कर्नाटक येथील एका कंपनीची पार्टी (Amboli Girls Dance Party) सुरु होती या पार्टीत चक्क मुली डान्स करत असल्याचे समोर आले आहे. सावंतवाडीचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक नितीन काटेकर याच्या पथकाकडून या ठिकाणी धाड टाकण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी पोलिसांना (sawantwadi police station) या कारवाईबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

कर्नाटकातील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची आंबोली जवळील एका हॉटेलमध्ये पार्टी  होती.
जवळपास कंपनीचे ३० अधिकारी या पार्टीत सहभागी झाले होते.
मोठ्या प्रमाणात मद्यसाठा ही होता. इतकंच नाही तर या पार्टीत मुली डान्स करत होत्या अशी माहिती समोर आली आहे.
या कारवाईबाबत कमालीची गप्तता पाळण्यात आली आहे. उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
विशेष म्हणजे या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवण्यात आले होते.
कारवाईची वाच्यता होऊ नये म्हणून पोलीस उपअधीक्षक काटेकर यांनी सावंतवाडी आंबोली या मार्गाने न जाता दुसऱ्याच मार्गाने जाऊन ही कारवाई केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

Web Title :  police raid hotel near amboli girls dance company party stocks liquor confiscated sawantwadi police station marathi news

 

हे देखील वाचा :

Parambir Singh | काय सांगता ! होय, परमबीर सिंग फरार, जुहूमधील फ्लॅटच्या दरवाज्यावर न्यायालयाची ऑर्डर

Cryptocurrency | Shih Tzu ने गुंतवणुकदारांना केले मालामाल! केवळ 2 तासात 1000 रुपये झाले रू. 60 लाख

Palghar Crime | धक्कादायक ! आश्रमशाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

 

Related Posts