IMPIMP

Pune Crime | 5000 रूपयाच्या बदल्यात 38 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी; मैत्रिणीकडे केली बदनामी

by nagesh
Pune Crime | Demand for physical relation and body comfort from 38-year-old woman for Rs 5,000; Defamation done to a friend

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | उसने पैसे दिल्याच्या बदल्यात एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी (Demand Of Physical Relationship) करुन तिची मैत्रिणीकडे बदनामी केल्याचा (Deformation Of Woman) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद ( गु. रजि. नं. ६४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिलीप मरळ Dilip Maral Warje (रा. वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Crime Against Woman)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोथरुडमध्ये (Kothrud) रहायला आहेत. त्यांची दिलीप मरळ याच्याबरोबर ओळख आहे. फिर्यादी यांना गरज असल्याने मरळ याने त्यांना ५ हजार रुपये १ फेब्रुवारी २०२२ रोजी उसने दिले होते. त्यानंतर त्याने उसने पैसे दिल्याच्या बदल्यात त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला (Pune Crime). त्याला त्यांनी विरोध केला. तेव्हा त्यांनी अपशब्द वापरुन फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच त्यांच्या मैत्रिणीकडे फिर्यादी यांच्याबरोबर आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून बदनामी केली. याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Demand for physical relation and body comfort from 38-year-old woman for Rs 5,000; Defamation done to a friend

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 25 रुपयांवरून 11000 च्या पुढे पोहचला हा शेअर, 1 लाखाचे झाले 4.5 कोटी रुपये

Black Pepper Benefits | काळी मिरी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Multibagger Stock | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअरने दिला जबरदस्त रिटर्न, 1 लाखाचे झाले थेट 1.5 कोटी

Weight Loss | ‘या’ ज्यूसचे सेवन करून, पोटाची चरबी करा कमी; जाणून घ्या

EPFO-Pension Payment Order | PPO नंबर हरवल्यास पेन्शन मिळण्यास येईल अडचणी; घरबसल्या करा ‘ही’ प्रोसेस, जाणून घ्या

SBI Savings Account | SBI मध्ये असेल अकाऊंट तर लवकर उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा भरावा लागू शकतो दंड; जाणून घ्या

Related Posts