IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ! पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार

by nagesh
Pune Crime | Exciting! Nude photos threatened to go viral on social media! 19-year-old girl gang-raped by friends in Pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन एका 19 वर्षीय मुलीवर तिच्या मित्राने आणि मित्राच्या मित्राने गँगरेप (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात उघडकीस आली आहे. ही घटना 15 डिसेंबरला पुण्यातील (Pune Crime) पिंपळे गुरवच्या (pimple gurav) परिसरात घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

प्रशमेश उर्फ सनी खैरे (Prashamesh alias Sunny Khaire), स्वराज कदम Swaraj Kadam (दोघे रा. देवकर पार्क, साठफुटी रोड, पिंपळे गुरव, पुणे) आणि प्रशमेशचा अनोळखी मित्र यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 19 वर्षाच्या पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश उर्फ सनी खैरे आणि पीडित मुलगी एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने 15 डिसेंबर मुलीला घरी बोलावून घेतले. त्यावेळी त्याने मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित करुन तिचे नग्न छायाचित्र (Nude photo) काढले. (Pune Crime)

यानंतर प्रथमेशचा मित्र स्वराज कदम याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी जात असताने आरोपी प्रथमेशने तिला तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral) करण्याची धमकी (Threat) देत पुन्हा प्लॅटवर बोलावून घेतले. त्यानंतर सनीच्या दोन मित्रांनी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पीडित मुलीने पुण्यातील (Pune Crime) सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) तक्रार दाखल केली. त्यानंतर सदरील गुन्हा हा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घडला असल्यानं पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 (DCP Pune) यांच्या मार्फत सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर (PSI Kavita Rupner) करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Pune Crime | Exciting! Nude photos threatened to go viral on social media! 19-year-old girl gang-raped by friends in Pune

हे देखील वाचा :

PFRDA अंशधारकांची संख्या नोव्हेंबरमध्ये 22% वाढून 4.75 कोटींवर; 6 वर्षात या 59,190 कर्मचार्‍यांना दिव्यांग पेन्शनसुद्धा

Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या

Vicky Kaushal | लग्नाच्या 10 दिवसांनी शुटिंगवर परतला विकी कौशल, चाहत्यांनी विचारले – ‘भाऊ कतरिना वहिनी कुठे आहे?’

Related Posts