IMPIMP

Pune Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने केलं संतापजनक कृत्य

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पिंपरी चिंचवड येथील नेहरूनगर (Nehru Nagar Pimpri) परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने आणि स्वयंपाक बनवण्यास (Make Cooking) उशीर झाल्याच्या शुल्लक कारणावरून नराधम पतीने पत्नीच्या (Wife) अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला असून पतीला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बाबू ऊर्फ राहुल पारधे Babu alias Rahul Pardhe (वय -28) असं अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल पारधे आणि त्याची पत्नी नेहरुनगर भागात राहतात. राहुल हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर (Character) संशय घेत होता. त्यातच शनिवारी दुपारी स्वयंपाक बनवण्यास उशीर झाल्याने राहुलने पत्नीच्या अंगावर डिझेल (Diesel) ओतून तिला पेटवून दिलं आहे. यात पीडिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pune Crime)

पोलिसांनी राहुल पारधे याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ जेवण बनवण्यास वेळ झाला म्हणून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शीतल गिरी (PSI Sheetal Giri) आणि पोलीस उपनिरीक्षक कोकाटे (PSI Kokate) यांनी आरोपी राहुल पारधेला अटक केली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | husband attempts to kill wife in pimpri chinchwad pune crime news

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्या आक्रमक, म्हणाले – ‘मला मारण्याचा कट होता, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना सोडणार नाही’

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 928 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Government Jobs in Maharashtra | 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! आजच करा याठिकाणी अप्लाय

Buldhana Crime | DJ बंद करायला सांगितल्याने पोलीस स्टेशनमध्येच राडा अन् तोडफोड; ठाणे अंमलदार जखमी, दोन महिलांसह 6 जणांवर FIR

Related Posts