IMPIMP

Pune Crime | मॅडम ! आप बहुत डॅशिंग दिखते हो मुझे अपने उम्रसे बडी औरते पसंद है ! सामाजिक कार्यकर्तीचा कॉफी शॉपमध्ये विनयभंग

by nagesh
Pune Crime | 60 year old young man proposes to neighbor FIR against hobbyist who molested her with obscene songs

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | एका सामाजिक कार्यकर्तीला (Lady Social Worker) दोराबजी मॉलच्या (Dorabjee Pune) कॉफी शॉपमध्ये (Coffee Shops In Pune) भेटून ‘आप बहुत डॅशिंग दिखते हो, मूझे अपने उम्र से बडी औरते पसंद है,’’ असे बोलून अश्लिल हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) हर्षवर्धन चौधरी Harshvardhan Chaudhary (रा. विश्वजीत अपार्टमेंट, डावी भुसारी कॉलनी – Left Bhusari Colony, कोथरुड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी मांजरी (Manjari Pune) येथे राहणार्‍या ५२ वर्षाच्या सामाजिक कार्यकर्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२२) दिली आहे. हा प्रकार कॅम्पमधील दोराबजी मॉल येथील कॉफी शॉपमध्ये जुलै २०२० मध्ये घडला होता. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर (WhatsApp) आतापर्यंत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या सहकार्‍यांसोबत दोराबजी मॉलमधील कॉफी शॉपमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी हर्षवर्धन चौधरी तेथे आला. त्यांना अश्लिल हावभाव करुन ‘‘आप बहुत डॅशिंग दिखते हो, मुझे अपने उम्र से बडी औरते पसंद है’’ असे बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या व्हॉटसअ‍ॅपचा वापर करुन फिर्यादीच्या NGO ची बदनामी (Defamation) केली. फिर्यादीवर चोरीचे आरोप केले आहेत. तसेच फिर्यादीचे सहकार्‍यांना शिवीगाळ केली. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा प्रकार दोराबजी मॉलमध्ये घडल्याने गुन्हा लष्कर पोलीस ठाण्यात (Lakshar Police Station) वर्ग केला आहे.

Web Title : Pune Crime | Madam! You look so dashing I like women older than my age!
Harassment and Molestation of a social worker in a Dorabjee coffee shop Pune

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Baner Crime | भांडी घासण्यास सांगितल्याने चाकूने तरुणाचा केला खून; बाणेरमधील घटना

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

PMPML e-Bus | पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील काळात फक्त ‘ई – बसेस’चा वापर – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक

Ajit Pawar on Amol Mitkari Statement | अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले…

Related Posts