IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! पोलिसाकडून शिक्षिकेवर बलात्कार

by nagesh
Pune Pimpri Crime | A shocking incident in Pimpri where a female employee was abused by a bank CEO

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पोलिसाने (Police) मुलीसोबत एकट्या राहणाऱ्या शिक्षिकेवर (Teacher) बलात्कार (Rape In Pune) केला. एवढेच नाही तर गरोदर (Pregnant) राहिलेल्या या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आली आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत साखरेवस्ती, भोसरी आणि हिंजवडी फेज वन (Hinjewadi Phase One) येथे घडला (Pune Crime) आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आकाश प्रकाश पांढरे Akash Prakash Pandhre (वय – 30) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका प्राध्यापक (Professor) महिलेने (वय – 28) भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. आरोपी आकाश पांढरे हा पुण्यातील (Pune Crime) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) कार्यरत आहे. त्याने पीडित महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आणि लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय महिला ही त्यांच्या मुलीसोबत भोसरी परिसरात राहतात.
त्या एकट्या राहत असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला.
आरोपी आकाश याने आपण पोलीस असल्याचे सांगून महिलेला धमकावले.
तू एकटी कशी राहतेस बघतो असे म्हणून महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवले.
त्यानंतर त्याने महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार शारीरिक संबंध व अनैसर्गिक संबध ठेवले.
महिला गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला घालून गर्भपात केला.
असे फिर्यादीत म्हटले आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम (PSI Pooja Kadam) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | police raped woman professor by giving lure of marriage Hinjewadi Bhosari pimpri chinchwad pune crime

हे देखील वाचा :

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजी राजेंची प्रकृती खालावली; मराठा आरक्षणासाठी 3 दिवसांपासून करताहेत उपोषण

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

New Children Money Back Plan | LIC ची ही स्कीम तुमच्या मुलांचे भविष्य करते सुरक्षित, 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर देईल 19 लाखांची रक्कम

Related Posts