IMPIMP

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

by nagesh
Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

पुणे : सरकारसस्ता ऑनलाइन –  Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या (Pune Police Inspector Transfer) आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supe kar) यांनी अंतर्गत बदलीचे आदेश काढले आहेत.

पोलीस निरीक्षकांची नावे सध्याचे व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे –

अरविंद खंडेराव माने (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)

वजीर हुसेन शेख (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा)

गोकुळ दगडू राऊत (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस ठाणे)

संदिपान वसंतराव पवार (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)

वैशाली चांदगुडे (नियुक्ती प्रतिक्षाधीन ते गुन्हे शाखा)

मिलिंद वसंतराव गायकवाड (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)

बापू उखा शिंदे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)

हे देखील वाचा 

Ajit Pawar | स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच नागरीकांनाही आता मुभा (व्हिडीओ)

Pune Crime | जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या होर्डिंगवरुन तरुणाने मारली उडी, पुण्यातील घटना

Pune Police | आता पुण्यातही महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,933 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | सराईत शिकलगरी टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली

Pune Police | पुण्यातील 3 पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित

Related Posts