IMPIMP

Raigad Crime News | क्लासवरून घरी जाताना 2 अल्पवयीन मुलींना सोसायटीच्या ऑफिसमध्ये ओढलं अन् … ; संतापजनक घटनेने खळबळ; 27 वर्षीय आरोपी फरार

Raigad Crime News | 2 minor girls dragged into society office while going home from class and ...; Shocking incident; 27-year-old accused absconding

रायगड: Raigad Crime News | दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना महाड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओमकार रजनिकांत रणदिवे (वय-२७) याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनेतील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोन अल्पवयीन पिडीत मुली क्लासवरून घरी परत जात असताना आरोपीने दोन्ही मुलींना सोसायटीच्या ऑफिसमध्ये ओढले. दरवाजा बंद करून आरोपीने या पीडीत मुलींसोबत असभ्य वर्तन केले. त्यानंतर तो फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.