IMPIMP

Latur News | शिरूर ताजबंद-अहमदपूर महामार्गावरील थोरलीवाडी पाटीजवळ कार-दुचाकीच्या अपघातात दोन ठार

by nagesh
Mumbai-Pune Express Highway Accident | traffic jam after accident on mumbai pune express way 

लातूर : सरकारसत्ता ऑनलाइनLatur News | शिरूर ताजबंद-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरील (Shirur Tajband-Ahmedpur Highway)
थोरलीवाडी पाटीजवळ झालेल्या कार-दुचाकीच्या अपघातात दोन तरूण ठार झाल्याची घटना घडली. (Latur News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मेघवर्धन उर्फ उत्तम ज्ञानोबा डोंगरे (वय २५) व रामेश्वर राजेंद्र चव्हाण (वय २४,दोघेही रा. शिरुर ताजबंद) अशी मृतांची नावे आहेत. मेघवर्धन आणि रामेश्वर हे दोघे तरुण दुचाकीवरून अहमदपूर महामार्गावरून जात होते. (Latur News)

तालुक्यातील थोरलीवाडी पाटीजवळ दुचाकीची कारला धडक बसली त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लाकाळ, पोलीस जमादार साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. बी. दिंडगे यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरुर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.

Web Title : shirur tajband ahmedpur highway car two wheeler accident two died

हे देखील वाचा :

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा

Latur News | ….अन् ग्रामपंचायतीसमोर चिता रचून केले अंत्यसंस्कार

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Reservation In Promotion | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! सरकारी नोकऱ्यांमध्ये SC आणि ST ना पदोन्नतीत आरक्षण

Supreme Court | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

Pune Crime | ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांना गंडा

Pune Corona Updates | दिलासा ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 7410 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts