IMPIMP

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

by bali123
after nude photoshoot vanita kharat came back discussion re shared bold photo

सरकारसत्ता ऑनलाइन टीम –  मराठी अ‍ॅक्ट्रेस वनिता खरात ( Vanita Kharat ) हिनं तिच्या न्युड फोटोशुटमुळं खळबळ उडवून दिली होती. तिचं न्यूड फोटोशुट जबरदस्त चर्चेत राहिलं होतं. यानंतर पुन्हा एकदा वनितानं बोल्ड फोटो शेअर केला आहे.

वनितानं तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिनं घातलेल्या ड्रेसची आणि तिच्या लुकची खूप चर्चा सुरू आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं कलरफुल जॅकेट घातलं आहे. गळ्यात मोठी चेन घातली आहे. या लुकमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. हातात चेन पकडून तिनं पोज दिली आहे. फोटोत तिचं हॉट क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. वजनाचा न्युनगंड न बाळगता तिनं ही पोस्ट शेअर केली आहे. यातून तिनं खास मेसेजही दिला आहे.

वनिताचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि लुकचं कौतुक केलं आहे.

वनिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं बॉलिवूड अ‍ॅक्टर शाहिर कपूर स्टारर कबीर सिंग या हिंदी सिनेमात काम केलं आहे. शाहिदच्या मोलकरणीचा रोल तिनं साकारला होता. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये देखील दिसत आहे.

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts