IMPIMP

Kriti Senon ने पोस्ट केले असे फोटो, अमिताभ बच्चनही कमेंट करण्यापासून रोखू शकले नाहीत

by bali123
amitabh bachchan comments on kriti senon glamorous photos

सरकारसत्ता ऑनलाइन टीम : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन Kriti Senon उन्हाळ्यासाठी सज्ज झाली आहे. तिला आता फक्त एक बीच आणि कॉकटेलची आवश्यकता आहे. क्रितीने इंस्टाग्रामवर चार छायाचित्रे पोस्ट केली आहेत. यात ती दोन वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पहायला मिळाली. दोन्हीही लूकमध्ये Kriti Senon सेन्सुअल पोज देत आहेत. ती यामध्ये इतकी जबरदस्त दिसत आहे की, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन देखील कमेंट केल्याशिवाय राहू शकले नाही. त्यांनी वॉव लिहित क्रितीच्या फोटोवर कमेंट केली. अमिताभ यांच्या व्यतिरिक्त बर्‍याच लोकांनी फोटोवर कमेंट्स केले आहे.

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

पहिल्या फोटोत Kriti Senon मल्टी कलर पॅटर्न ड्रेस घालताना दिसली. भिंतीसमोर उभे राहून क्रिती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. Kriti Senon चा हा लूक एकदम कुल आहे आणि उन्हाळ्यासाठीही एकदम परफेक्ट आहे. Kriti Senon ने या दोन फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सालसासाठी कोणी तयार आहे का?’ या फोटोला आतापर्यंत 8 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

दूसऱ्या फोटोमध्ये तिने एका आकर्षण नेकलाइनसह पोल्का डॉटेड ड्रेस आणि थाई हाय स्लिट्स घातली आहेत. फोटोमध्ये ती आपल्या केसांशी खेळताना दिसत आहे. Kriti Senon ने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले, ‘उन्हाळा येत आहे! आम्हाला आता फक्त समुद्रकिनारा आणि कॉकटेलची आवश्यकता आहे. ‘

Kriti Senon चा हा फोटो देखील 14 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्यावर जोरदार कमेंट्सही देत ​​आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी क्रिती सेननचा आणखी एक फोटो समोर आला होता. यात तिने निऑन ग्रीन कलरचा ड्रेस घाातला होता. यातही ती बरीच स्टनिंग दिसत होती.

Also Read

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले

मोठी बातमी ! 15 एप्रिल पर्यंत Lockdown वाढवला, राज्यात निर्बंध आणखी कडक; रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास…

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

Related Posts