IMPIMP

Anushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती ! बॅकलेस मोनोकनी आणि स्कूबा डायव्हिंग करत शेअर केले फोटो आणि व्हिडीओ

by nagesh
Anushka Sen | digital star and tv actress anushka sen look gorgeous in monokini from maldieves

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन  – Anushka Sen | सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री अनुष्का सेनने (Anushka Sen) सध्या कामापासून ब्रेक घेतला असून मालदिवमध्ये (Maldives) सुट्यांचा आनंद घेत आहे. बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांनी मालदिवमध्ये त्यांचा क्वालेटी टाईम घालवला आहे. अशातच आता अनुष्का तिच्या परिवारासोबत (Family) मालदिवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मालदिवमध्ये मज्जा करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तिच्या लेटेस्ट फोटोंनी तर हाॅटनेसची (Hotness) हद्द पार केली आहे. नुकतेच शेअर केलेल्या फोटोज आणि व्हिडीओंमध्ये अनुष्काने मल्टीकरचे रेषा असलेली मोनोकनी (Monokini) परिधान केली आहे. विशेष म्हणजे ही मोनोकनी बॅकलेस (Backless) आहे.

एका फोटोमध्ये अनुष्का तिची पाठ फ्लाॅन्ट करत आहे. तर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्कूबा डायव्हिंग (Skuba Diving) करताना दिसत आहे. तिच्या लेटेस्ट पोस्ट्सवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिले आहेत. काही दिवसांपुर्वी देखील अनुष्काने मालदिवमध्ये पांढऱ्या रंगाच्या बिकनीमध्ये (White Bikni) फोटो शेअर केले होते. अनुष्का सेनने (Anushka Sen) शेअर केलेल्या फोटोंवरुन ती तिच्या सुट्या प्रचंड एनजाॅय करत असल्याचं दिसून येत आहे.

Web Title : Anushka Sen | digital star and tv actress anushka sen look gorgeous in monokini from maldieves

हे देखील वाचा :

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

Pune Crime | रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

Related Posts