IMPIMP

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

by omkar
Sehar Latif

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड अन् हॉलिवूडच्या प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ Sehar Latif यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लतीफ यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

त्यांना उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली अन अखेर त्याचा मृत्यू झाला.

अभिनेता प्रीत कमानी यांनी लतीफ Sehar Latif यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लतीफ यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

लंच बॉक्स, मान्सून शुटआऊट, शंकुतला देवी, दुर्गामती, मस्का आदी सारख्या चित्रपटांसाठी लतीफ यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

तसेच भाग बिनी भाग नावाच्या वेब शोचही कास्टींग करत होत्या.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट मस्का आणि भाग बिनी भाग हा वेब शो आपल प्रोडक्शन हाऊस म्युटंट फिल्म्स अंतर्गत प्रोड्यूस केले होते.

हॉलिवूडमध्ये देखील ईट लव्ह प्रे, फ्युरिअस 7, टाईगर्स, वॉईसराईज हाऊस, मॅक माफिया, सेंस 8 आदी चित्रपटांचे त्यांनी कास्टींग केले आहे.

Also Read:- 

  नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

WHO चा भारताला इशारा ! डेल्टा व्हेरिएंटचा उल्लेख करून म्हटले – ‘घाईगडबडीत हटवू नयेत प्रतिबंध’

शिरूर महसुल अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर अखेर LCB कडून अटकेत; 7 महिन्यापासून होता फरार

PM मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना !

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

 

Related Posts